विशेष सूचना : महासंचालनालयाच्या मुंबई मुख्यालयातील आजच्या अधिक बातम्यांसाठी भेट द्या : http://dgipr.maharashtra.gov.in
महाईव्हेन्ट
|
साक्षात्कार
|
महासंस्कृती
|
तारांकित
|
आलेख
|
फस्ट पर्सन
|
शलाका
|
चौकटीबाहेर
|
महाऑप
|
गॅलरी
|
हॅलो
|
लोकराज्य
|
दिलखुलास
|
जय महाराष्ट्र
बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०
फर्स्ट पर्सन
वर्षा पर्यटनासाठी साद घालतोय गगनबावडा .. .
तर मग आपणही ही मजा चाखण्यासाठी गगनबावडय़ाला या... तो आपणाला साद घालत आहे.
आणखी
दिलखुलास
जय महाराष्ट्र
अनधिकृत शिक्षणसंस्था चालकांना दंड आणि शिक्षा -राजेश टोपे
अनधिकृत शिक्षणसंस्थेद्वारे होणारी विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र अनधिकृत संस्था प्रतिबंध कायदा तयार केला असून हे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे.
आणखी
लोकराज्य
आशा-आकांक्षांची पूर्तता करणारे वर्ष..
लोकराज्य : सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्र..
लोकराज्यचा सप्टेंबरचा अंक आला..
Start question series for students
आणखी
Page: 1 of 149
सांगलीतील तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ विकासासाठी निधी देणार : डॉ. पतंगराव कदम
मंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०
सांगली जिल्ह्यातील दुर्लक्षित स्मारके, तीर्थक्षेत्रे व पर्यटन स्थळांच्या विकासासाठी निधी दिला जाईल, असे राज्याचे वन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सांगितले.
लातूरमधील अतिवृष्टी आणि पिक परिस्थितीचा कृषि मंत्र्यांकडून आढावा
मंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०
लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा तसेच पिक परिस्थितीचा आढावा राज्याचे कृषी, शिक्षण तथा लातूरचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लातूरमधील बैठकीत घेतला.
आगामी सण उत्साहात आणि शांततेत साजरे करावेत - प्रा.लक्ष्मण ढोबळे
मंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०
आगामी सण उत्साहात आणि शांततेत साजरे करावेत, असे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनी सोलापूर येथे शांतता समितीच्या बैठकीत केले.
अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीस मंत्रालयात अभिवादन
मंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
अल्पसंख्याक समाजाला सुरक्षितता आणि विश्वास देण्यासाठी शासन सदैव सोबत राहील - मुख्यमंत्री
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
अल्पसंख्याक समाजाला सुरक्षितता आणि विश्वास देणे गरजेचे आहे. यासाठी शासन सदैव अल्पसंख्याक समाजाच्या सोबत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी केले.
कोकणात वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी उपाययोजना करावी - नारायण राणे
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
कोकणामध्ये वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी राज्याच्या नवीन वस्त्रोद्योग धोरणात आवश्यक उपाययोजनांचा अंतर्भाव करावा, अशी सूचना महसूलमंत्री नारायण राणे यांनी केली.
प्रशासन यंत्रणेने नागरिकाशी संवाद साधून समस्या सोडवाव्यात - प्रा. लक्ष्मण ढोबळे
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
नगर प्रशासन यंत्रणांनी स्थानिक नागरिकांशी सुसंवाद ठेवून पिण्याचे पाणी, वीज व रस्त्यांच्या सोई सुविधा पुरवाव्यात, असे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनी केले.
सामाजिक न्याय विभागाने अपंगांसाठीचे धोरण ठरवावे - मुख्य सचिव
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
सामाजिक न्याय विभागाने अपंगांसाठीचे धोरण लवकर ठरवावे, असे निर्देश मुख्य सचिव जे.पी.डांगे यांनी दिले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या बॅटन रिलेच्या मार्गात बदल
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या क्वीन्स बॅटन रिलेच्या मार्गात बदल करण्यात आला असून नव्या नियोजनानुसार मुंबईत केवळ १० सप्टेंबर रोजी बॅटन रिले होणार आहे.
महाराष्ट्रातील २८ शिक्षकांना नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान
रविवार, ५ सप्टेंबर, २०१०
महाराष्ट्रातील २८ आदर्श शिक्षकांना महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे वर्ष २००९ चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
ई बातमी
सांगलीतील तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ विकासासाठी निधी देणार : डॉ. पतंगराव कदम
आणखी
लातूरमधील अतिवृष्टी आणि पिक परिस्थितीचा कृषि मंत्र्यांकडून आढावा
आणखी
आगामी सण उत्साहात आणि शांततेत साजरे करावेत - प्रा.लक्ष्मण ढोबळे
आणखी
अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीस मंत्रालयात अभिवादन
आणखी
Copyright DGIPR and
Government of Maharashtra
About Us
|
Team
|
Contact us
|
Feedback
|
Terms of use
|
Hacking Notification
Site is best viewed with IE 6.0 or higher and min. screen resolution of 1024x768
Developed by
OneUpDesigns
A
Yass Multimedia
Project
Total visits :
3219696